Saturday 31 March 2018

 टोमॅटो चि लागवड केली -:
Image result for Early Girlफवारणी केली  
   डिचिंग केली   
       डिचिंग केली
  डिचिंग केली   
फवारणी केली 
   फवारणी केली   
 फवारणी केली 
डिचिंग केली 
स्प्रे केली
Related image  फवारणी केली 
पाणी दिले,खत टाकले,फवारणी केली   
फवारणी केली
                             निरिक्षण -:
पहिल्या दिवशी लावली तेव्हा सुकचेची येते    
 दुसऱ्या दिवशी ति ढवतवित झाली
टोमॅटोच्या पानेळसर दिसतयते 

टोमॅटोच्यी पाने हिरविगार यांंचि वाढ पण चांंगली आहेत झाली मरे 
फवारणी व डिचिंग केली पाणी दिली Related image
दररोज फवारणी केल्यामुळे झाडांवर जि नमनळी होते ति कमी 
झाली दररोज फवारणी केल्यामुळे नाममळी pura गेली 
पाऊस झल्यामुळ मोणे झाचोची झाडे पडली  

Practical No:- शेतीतील उपयुक्त साधने

१)फावडे :-माती एकत्र गोळा करू शकतो .खोलातील माती                
 काडण्यास मदत होते .

२)घमेले :- माती एकत्र केल्याली व्यवस्तीत नेवू शकतो .व जड            
 वस्तू नेवू शकतो .

३)खुरपे :-हे साधन जमिनीतील तन काढण्यास होतो .

४)विला :-ह्या सदनाने आपण वस्तू कपू शकतो .उदा .गवत             
 कापड ई ....

(5)टिकाव :-ह्याने आपण खोदण्याचे काम करते. (6)कोळपे :-ह्या          
साधनाने आपण सारी पडल्या जातात व बांध देण्यास            
मदत केली जाते .

(7)नांगर :-ह्याचा उपयोग शेतकरी ज्यास्त करतो बैल असल्याव             केला जातो 
.


(8)माती परिक्षन किट  :-ह्या कितने आपण जमिनीतील सामू                     काढू शकतो .   

 Practical No:-2
                                   मुरगास  तयार करणे 


मूरघासाची खड्डा पद्धत :

 मूरघासाच्या खड्ड्याची रचना, आकार व बांधणीची पद्धत हि त्या ठीकाणची स्थानिक परिस्थिती, जमिनीतील पाण्याची पातळी व जनावरांची संख्या यावर अवलंबून असते.

 खड्डा बनविताना तो जास्तीत जास्त ऊंच जागेवर करावा. म्हणजे पावसाचे पाणी त्यात झिरपणार नाही.

 चौरस खड्डा असल्यास कोपऱ्याच्या जागेत हवा राहण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी खड्ड्याचे कोपरे गोलाकार असावेत.

 खड्ड्याच्या भिंती हवाबंद आहेत कि नाहीत याची खात्री करावी. भितींना छिद्रे किंवा भेगा नसाव्यात यासाठी भिंतींना सिमेंटने गुळगुळीत प्लास्टर करावे.

 खड्ड्याची खोली हि त्या भागातील जमिनीतील पाण्याच्या पातळीवर अवलंबून आहे. जेथे पाण्याची पातळी वर आहे, तेथे जमिनीवर टाकी बांधावी व जेथे पाण्याची पातळी खोल आहे, तेथे जमिनीत खड्डा घेऊन तो बांधून
काढणे सोयीस्कर व फायद्याचे आहे.

 खड्डा खोदून बांधकाम, प्लास्टर करण्यास जास्त खर्च होत असल्यास, खड्डा खोदल्यानंतर निळ्या रंगाचा २०० मायक्रॉनचा पेपर वापरावा.
 मूरघासाचे फायदे:

१. मूरघास जनावरांचा पूर्ण चारा, खाण्यास योग्य ठेवणारी एकमेव साठवण पद्धत आहे.

२. मूरघासाला वाळलेल्या चाऱ्यापेक्षा कमीत कमी जागा लागते. म्हणजे एका घनमीटर जागेत ६६ किलो वाळलेला चारा ठेवता येतो. तर मूरघासाच्या स्वरुपात ५०० किलो चारा ठेवता येतो.

३. दररोज चारा कापून जनावरांना खाऊ घालण्यापेक्षा त्याचा मूरघास बनवल्यास चारा पिकाखालची जमीन लवकर रिकामी होऊन दुसरे पीक त्वरित घेता येते. म्हणजेच आपल्याला जास्त पिके घेता येतात व रोज चारा कापून खाऊ घालण्यामागील कष्ट व वेळ वाचतो.

 मूरघासाची प्रत :
 बुरशी: मूरघास व्यवस्थित दाबला नाही तर त्यात बुरशीची वाढ होते.
 वास: चांगल्या मूरघासाला आंबट-गोड वास येतो.
 रंग: चांगल्या मूरघासाचा रंग फिक्कट हिरवा किंवा तपकिरी असतो. कुजलेल्या मूरघासाचा रंग काळा असतो.
 सामू: चांगल्या मूरघासाचा सामू (पीएच) ३.५ ते ४.२ असतो.
    उद्देश :- मूरघास तयार करणे 

  साहित्य :- विळा , कोयता, घमीले ,दाताळे , कुटी मशीन ,मुरघास                              पिशवी 

 साधने :-  ओली मका ,

कृती  :- पहिल्यादा  आम्ही शोतात  ज़ावून मका विळ्याने व कौयत                       यांनी कापले त्या नंतर  ट्रक्टर मध्ये भारुन  आणली व त्या                     मकाचे कुटी काली  व त्या नंतर ती मका मोरगास बॅगमध्ये                      भरली  पण ती अशी भरली की त्या मध्ये ज़राशी ही  हवा राहू नये              त्या  नंतर ती मका वरून दाबून भरली व मोरगास  बॅगचे तोंड                  कासराने  घटट बाधले कारन त्यात हवा सूदधा जाऊन दयायची                  नसते नाहीतर ते खराब होते व हा मुरगास ४५ -५० दिवसात हा              मुरगास तयार होतो 
  

निरीक्षण :- मुरगास ४० -५०  दिवसात  मुरगास तयार होतो  व त्यात                     जर हवा रहिली तर तो खरब होऊ शकतो त्यामुळे  त्यातील                  सर्व हवा कडवी 

               Practical No:- 3  
                      (२) अझोला बेंड तयार  करने 


  उद्देश :-  जनावरांसाठी अझोला बेड तयार करणे 

  कृती :-पहिले  आम्ही अझोला विषय माहिती घेतली .                                         अझोलाचे फायदे व  त्यातील प्रथिने याची सर्व माहिती जाणून                  घेतली . व  त्याच्या जाती  सहा  आहेत पण त्यातील तीनच                     खाण्यायोग्य आहेत 
      Practical No:- 3  

                      (२) अझोला बेंड तयार  करने 

       
  साहित्य :-  फावडे, घमेले, टिकाव.
    
  साधने :-  S.S.P अझोला , कागद , युरिया
          (१) अझोला कॅरोलायना  (२) अझोल मायक्रफायला  (३) अझोला                  पिनाय यातील तिसरी जात योग्य असणारी व देशी जात म्हणून                 आेळखली जाणारी आहे .
              अझोला मध्ये २० ते २५ टक्के प्रोटीन प्रमण असते . अझोला बेड             मध्ये टाकले जाणारे घटक ५ kg शेण  ५ kg चाळलेली माती  व बेड          हे १० ते १५ सेटीमिटर खोल असावे .व बेड  तयार करताना जो कागद        वापरतो त्याच्या  खाली आपले जुणी पोती ,पिशव्या टाकावेत कारण           कागद लिकेज होवू नये यासाठी टाकावे व एका जनावराला २ ते               आडिच kg अझोला द्यावा अझोला मध्ये कबौदके व तेलाचे प्रमाण          कमी असते व नायट्रोजन ७०% असते अझोला बेड साठी वापरण्या          कागदाचे नाव  

                          Practical No:-4 


  
        जमीन मोजमापण करणे

उद्देश :-

साहित्य:- वही,पेन,मिटर टेप ,गणकयंत्र,सुनावणीत साहित्य ,तोबल         
दोरी ,इत्यादी

कृती :-  प्रथमता जमीन मोजण्यासाठी मी माझा पौल्ट  सपाट          
होता .त्या पौल्टला ४ बाजू होत्या त्या बाजू समान होत्या .
     
प्रथमता मी त्या पौल्टच्या बाजूची दिशा ठरवन घेतली           
.
त्यानंतर त्या पौल्टच्या चारही बाजूची मोजमाप केले .त्या        
मोजमापाना A.B.C.D हि नावे दिली
      AB=४३ft,BC=१८.५ft,CD=४३ft,DA=१८.५ft 
`
पौल्टची साईज :-१८.५ft x४३ft=७७४ft2
              =१४ftx६ft
              = २०m

   तर आपण याचे क्षेत्रफळ काढून 

    आयताचे क्षेत्रफळ =लाबीxरुदी 

     हे सुत्र वापरले आहे २०m हे उत्तर येण्यासाठी वापरले आहे 

अनुमान :-मी मोजलेली जमीण ७७४ft त्याचे २०m येवढी जमीण          
माझ्या पौल्टची आहे .


       Practical No:-5  जिवामृत तयार करणे


साहित्य /साधने :-बॅरल,बकेट,लाकडी काठी,गुळ,शेण,ताक/                       
दही,पाणी,बेसन पीट,गौमुत्र,

कृती :- सुरुवातीला १५० लीटर चा बॅरल घेतला .त्यामध्ये पाणी           
भरून घेतले .त्यानंतर बकेट व गोमुत्र याचे मिश्रण सेप्रेट         

बकेटमध्ये तयार केले .त्यानंतर तयार केले सर्व मिश्रण           
 बॅरल मध्ये टाकले नंतर बॅरलमध्ये टेवलेले मिश्रण            
हालवण्यासाठी काटीच्या सहाय्याने हलवले
      
नंतर बॅरल सावली आहे त्या टिकाणी ठेवून दिले .जिवामृत        
तयार होण्यासाठी ५ ते ६ दिवस लागतात या दिवसामध्ये         
 दररोज तीन वेळा त्याला ठवळुन घेतले 


     ७ व्या दिवशी जिवामृत तयार होतेRelated image

      त्यानंतर तयार झालेल्या जिवामृतामध्ये दुप्पट पाणी ओतले.

    जिवामृत ड्रिपणे देण्यासाठी एका फडक्याने त्याला गाळुन          
 घेतले  व मग पिकाला दिले .

      यामध्ये टूयकोडर्मा व अॅझटोबेकटर पण टाकु शकतो ते
        
२०० लीटर पाण्यात २०० ते २५० ग्रॅम  म्हाणजेच १     
          
लीटरसाठी  १ ग्रॅम टाकु शकतो .

फायदे:-सोलण्युबल खत आणि औषध म्हणून उपयोग होतो               
.पिकाची वाढ चागली होती .

Image result for jeevaamrutRelated image


       Practical No:-6   बीजप्रक्रिया

उद्देश :-विविध रसायनआत्याधूनिक पद्धतीनचा वापर करून
      
बीजप्रक्रिया करणे

साहित्य:- बादली ,पाणी टूायकोडर्मा ,मिरची रापे


कृती :- प्रथमता आम्ही मिरच्याचीरोपे आणली व त्याच्या खालच्या        
बाजूला कोकोपीट होते त्यामुळे ति रोपे २ बाय                

१च्याअंतरावर रोपे लावली व त्या नतर बदली मध्ये पाणी        

घेतले.त्या पाठयात टूयकोडर्मा ही पावडर टाकली ते पूर्ण मिहाण    
बणवले व ते झाडाच्या बूडाला ओतले त्यामुळे रोपांच्या मूळाची 

माती पकडण्याची क्षमता वाढते व हे पीक चांगले येते .
      
 त्यामुळे ही प्रक्रिया जास्तीत जास्त बियावरति करावी बीजप्रक्रिया 

केल्यामुळे बियाना भुरशी लागत नाहीनिरीक्षण:-बीजप्रक्रिया केल्यामुळे रोपे चागली वाढतात .व किट 

लागण्याची क्षमता कमी होते .  बियांची उगण्याची क्षमता वाढते.                                       


 Practical No:-7जनावरांच्या शरीराचा मापावरूनअंदाजे वजन काढणे.

उद्देश:- जनावरांचे अंदाजे वजन काढणे.

साहित्य व साधने:- मीटर टेप, वही, पेन.


कृती:-  वजन घेताना :- १) दोन शिंगांच्या मध्यातून व   माकड   हाडापर्यत घेणे.
२)छाती चा घेर(सेंटी मीटर मध्ये)
१) अ  = छातीचा घेर 120cm
२) ब  = शिंगांच्या मध्यातून माकडहाडापर्यत 113cm
३) सूत्र = अ x अ x ब
           10400
      = 120 x 120 x 113 
             10400
     =      156kg

निरीक्षण :- १) जनावरांचे वजन वजन काठवर न काढता त्यांच्या मापावरून त्यांचे वजन काढणे. 
 Practical No:-8

जनावरांचे तापमान काढणे.

उद्देश :- जनावरांचे तापमान काढणे.

साहित्य व साधने :- थार्मामिटर,घड्याळ , वही , पेन 

कृती :- थार्मामिटर मधील वर चढलेला पारा हातान झटकून
जनावराचे तापमान मोजणे

प्राणी /पक्षी
तापमान

शेळी
१०१-१०३
गाय
१००-१०३ 
म्हैस
९७-१०१
कुत्रा
१००-१०२
माणूस
९८.४-९८.६

साहित्य :- थर्मामीटर,घडयाळ,(क्लिनिक,डीजीटल.
प्राणी ,शेळी ,गाय ,कोबडी .

 f चे अंश मधे रुपांतर करणे .

सूत्र :-c /५ =३२/५

अंश चे f  मधे  करणे रुपांतर करणे


तापमान मोजण्याचे ठिकाण :१] कोंबडी –पंकाखाली .२] माणूस –

जिभेखाली ,काखेत३] गाय –

गुद्द्वारामध्ये                                      Practical No:-9

        दुधातील फॅट मोजणे 
 .
उद्देश :- दुधातील भेसळ ओळखणे 

साहित्ये व साधने :- लीटर दुधाच भांडे ,लाक्टोमीटर  ,ता ट ई .

कृती :- हल्ली दुधात भेसळ  केली जाते .ति ओळखण्यसाठी

 लाक्टोमीटरचा  वाफर केला जातो

भासलीचे प्रकार :- युरिया ,मीठ ,साखर ,पाणी .लाक्टमिटर हा 

भिंगवून टाकावा .भेसळ चेक कार्तानी साधारणता १ लीटर दुध  

घ्यावे .लाक्टमितर फॅट  चा असावा .

निरिक्षन :-दुधात होणारी भेसळ लक्ष्यत येणे .काय टाकले ते 

ओळखणे .

 Practical No:- 10 

 जमीन तयार करणे .

उद्देश :-जमीन तयार करणे .

साहित्ये व साधने :-फावडे,दाताळे ,टिकाव ,विला ,ट्रॅक्टर

कृती :-आम्ही जमीन तयार केली .मग रोटर फिरवला .व सारे पाडले .व बी पेरले त्या नंतर पाणी दिले .जमीन ची नांगरट करावी .त्या नंतर पाण्याने जमीन पूर्ण ओली करून घ्यावी .पिकानुसार वाफे तयार केले जातात .शेतीत शेणखताचा वाफ्र करावा .

निरीक्षण:-जमीन तील माती चेक करून घ्यावी .व नांगरट खोल करावी .व खताचा डोस वेळ च्या वेळी ध्यावा .

No comments:

Post a Comment