Practical No:- १ Food Lab Machines Information
food lab
प्रोजेकट
प्रोजेकट
मैसूर पाक
प्रस्तावना :- मनुष्याता वेगवेगळे पाधार्थ चाखयचा सवय असते काहीपाधार्थ आपण अगदी आवडीने खतअसतो एखादया पाधार्थची चव
उत्कुष्ट असेल तर वस्तू कमी कातावधत संपूर्ण जाते मैसूर ही वस्त
सर्वाच्या आवडीचे आहे मैसूर पाक हा पाधार्थ लाहानांं पासून ते
थोरापार्यात सर्वाना आवडीचा पाधार्थ आहे मार्त्र मैसूरचा दर्जा उत्तम
असतात त्यासाठी वाप्र्लना नात चागला असायला हवे मैसूर तयार
करताना प्रत्येक घटक योग्य प्रमनात घेणेआवश्यक योग्य पदाधातीने
मैसुरपाक नानविता यवित याच्या अभ्यासासाठी हा प्रकल्प बनवित आहे
उददेश :- १ :-विक्रिसाठी चागल्या प्रकारे बेसन मैसुरपाक तयार करून त्याची विक्री करणे २ :- उत्तम दर्जाची बेसनपीठ बाणने
3 :-उत्तम दर्जाची मैसूरपाक बनवून जास्तीत जास्त नफा मिळवणे
४ :- मैसूरपाक व्यवस्थित बनुवन पॅकिंंग करणे
५ :-मकैटिग करणे
साहित्य व साधने :-१ :-बेसनपीठ ,२ :-साखर ,3:-डालडा , ४:-तेल, ५ :- कलथ,६ :-कढई ,गॅस
नियोजन :- आम्हाला प्रजकड दिल्यानंतर त्यात लागणारे साहित्य गावात जाऊन आव्ले प्रोजे
कटसाठी लागणारे साधने जमा केले नंतर प्रोजे कयला सुरुवात केली
कृती :- १ :- बाजासून बेसनपिठ आणि साखर योग्य प्रमाणात खरेदी
करुन आणली डालडा ही आणले
२ :- बेसनपिठ एका कढई डालडा घालुन बेसनपिठ घालुन भाजून
घतले
३ :- बेसनपिठला समग वासयई पाईत भाजा
४ :- साखर मिक्सरमध्ये बारीक न करता तशीच कढई पाक तयार करण्यासाठी घाला
अ. क्र मटेरअल वजन दर किंमत
१ चनाआटा 500 gm 100 50.00
२ तुप 500 gm 100 15.00
३ तेल 150 gm 100 15.00
4 गॅस 80.00
5 मजुरी 20.00 82.00
20. 00
102 . 00
* Food pulpers - फळाचा रस काढण्यासाठी या मशीनचा उपयोग करतात.
* High speed mixer -
मोठ्या प्रमाणात फ़ूड कट करण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो.
*Heating cutlery -
मोठ्या पदार्थ गरम किवा थड करण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो
.
* Oil filtration-
बियामधील तेल काढण्यासाठी या मशीन चा उपयोग केलो जातो.
* Filing machine-
बॉटल मध्ये रस भरण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो.
*Nitrogen packing -
पिशवीत हवा भरण्यासाठी या मशीन का चा उपयोग केला जातो.
*Weight Balance-
वस्तु चे वजन करण्यासाठी या वेट बॉलेसचा उपयोग केला जातो.
*Flour mixer:-
पीठ व मैदा मिक्स करण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो.
* Volumetric cutter -
आवड़ा कट करून त्याची बी बाजूला काढण्यासाठी या आवड़ा कटर मशीन चा उपयोग केला जातो.
* Mikeo Oven -
केक व नानकेट कुकिंग करण्यासाठी मायको ओव्हन चा उपयोग केला जातो.
Practical No:- 2
जिरा बटर
उद्देश्य :- खाण्यासाठी जीरा बटर तयार करणे
साहित्य:- मैदा ,साखर ,जीरा ईस्ट ,मीठ ,तेल ,लाकड़े इ.
साधने :-भांडी ,ट्रे- ,भट्टी इ.
कृती :-
१) वस्तुचे वजन क- रून घेणे.
२) पाणी ,साखर ,जीरे एकतर मिश्र्ण करुन घेणे.
३) त्यामध्ये ईसट टाकून चागले हालवने टाकणे
४) त्यामध्ये मीठ आणि कलर मिश्र्ण करुन घेणे.
५) आता त्यांचा मध्ये तेल टाकने.
६) आता त्यात फुगवण्यासाठी एक तास ठेवावे.
७) नतर त्याला टेरे मध्ये टाकून ठेवणे.
८) बटर फुगल्यानत्र ते भट्टी मध्ये भाजून घेणे.
Practical No:-3
चिक्की तयार करणे
शेंगदाणे चिक्की तयार केली
(१) शेंगदाणे भाजणे [200gm]
(२) साखर घेतली [२00gm]
(३) शेंगदाणे बारीक केले व साल काढले
(४) कढईत पाक तयार करुन त्यात शेंगदाणे टाकले
(५) ट्रेला तेल लावले
(6) त्यात ते मिश्रण टाकल
(७) २ मिनिटात त्याला चीक्यीचा कटरच्या सहायाने z आकार द्यावा
(८) चिक्की गार झाल्यावर ती प्याकिंग केली
(९) त्यानंतर तिची विक्री करणे झाली चिक्की तयार
Practical No:-4
उद्देश :- मानवी शरीरातील रक्त तपासणी केल्याने रक्ताचा गट तपासून बघणे .
साहित्य :- रक्ताचा एखादा नमुना, कापूस , ग्लास स्लाईड, ह्यांड ग्लोज .
साधने :- लॅणसेट
केमिकल :- अॅल्कोहोल , स्पिरीट - anti- A, B, D.
प्रात्यक्षि कृती :- प्रत्येक अवयवा मध्ये द्रवरूप घटक पोचविण्याचे काम जे करते त्याला रक्त म्हणतात .''
काही रक्त पेशी :- R. B. C. S- लाल रक्तपेशी - पुरुष - ५ milian स्त्री :- ४ milian
W.B.C.S :- पांढऱ्या रक् तपेशी
कृती :- (1)प्रथम हात स्वच धुहून घ्यावेत .
(4) बोटाला कापूस लावून पकडून ठेवावे (5) तीन थेंबांना A, B, D अशी नावे द्यावीत . (6) त्यामध्ये ANTI मधील अनुक्रमे A- B- D अशे ड्रोपराच्या सहायाने थेंब सोडावेत
(2) त्यांनतर कापूस स्पिरीट मध्ये बुडून बोटाला लावावे , व लॅणसेलणे हळूच टोचावे (3) नंतर काचेवर तीन ठिकाणी रक्ताचे थेंब घायावेत
(7) ल्यानसेटने तीन थेंब चांगल्यातीने मिक्स करून थोडावेळ थांबावे
(8) त्यांनर त्यात दह्या प्रमाणे गुठळ्या तयार होतील . त्यात बदल जाणवेल. पद्ध (9) त्यावरून रक्तगट ओळखणे नाडीचे ठोके मोजणे
(8) त्यांनर त्यात दह्या प्रमाणे गुठळ्या तयार होतील . त्यात बदल जाणवेल. पद्ध (9) त्यावरून रक्तगट ओळखणे नाडीचे ठोके मोजणे
उद्देश :- शरीरावरील रक्ताचे प्रेशर , मेंदूचे , हृद्याचे कार्य साधारण तपासण्यासाठी नाडीचे ठोके तपासणे आवश्यक असते . म्हणून नाडीचे ठोके मोजणे आवश्यक असते .
साधने :- स्टेटस्कोप.... ईत्यादि
माहिती :-
(१) हृदयात चार क्पे असतात .
(१) हृदयात चार क्पे असतात .
(२) हृदयातून दोन प्रकारे रक्त्य प्रवाह चालू असतो .
(3) अशुद्ध रक्त फुफुसात जाते व शुद्ध रक्त हृदयात जाते .
(४) यातून रक्त प्रवाह 8 मिनिट चालू असतो .
(5) या प्रकारे ५५-६५ kg वजनाच्या माणसांत 6-7 लिटर रक्त प्रवाह चालू असतो .
नाडी + श्वासन :-
:- श्वसनाच्या 4 पट नदीचे ठोके असतात .
म्हणजे :- 18 वेळा 1 मिनिटात श्वसन होत असेल तर
72 वेळा ठोके पडतात .
:- यात भीती वाटल्यास जास्त काम केल्यास हृद्याचे टोके वाढतात . श्वसनाचे प्रमाणही वाढते . त्यामुळे नाडीचे ठोके वाढतात तेव्हा ब्लड प्रेशर वाढते .
त्यामुळे शरीरा वरील नियंत्रण बिघडते.हे समजण्यासाठी नाडीचे ठोके मोजणे गरजेचे असते .
प्रात्यश्यक कृती :-
(१ ) हाताच्या नाडीच्या टिकाणी स्टेटस्कोप ठेऊन प्रती मिनिटाचे ठोके मोजणे .व नोंद घेणे तसेच
(2) श्वसनाच्या चालीवरून मोजणे व त्याला ४ ने गुनने व तपासून पाहणे .
श्वसना चीन चाल x 4 = नाडी चे ठोके
18 x 4 =72
नाडीचे ठोके :- 72 मिळतात .
पापकॉन साहित :- मका हाळत मीठ तेल
साधने :- काढई चमचा पकड कुक
कुती :-(१) कुकर मध्ये तेल हाळत, मीठ , टाकले.
(२). मिस केले वरृन मका टाकला .
(3).कुकर घाकण ठेेवले. [५मिट]
(4). बाहेर काढणे,
(५).२० गम यापमाने पकिंग केले.
(6). मॉकेटीइंग
Practical No:-5
नानकेट बनवने
उद्देश :- नानकेट बनवुन विक्री करणे
साहित्य :- मैदा,साखर, तेल,लाकूड,डालडा,
साधने:- ओव्हन ,ट्रें,प्लेट,चमचा,परात
कृती :- डालडा गरम करून त्यात साखर व मैदा मिक्स करून चागले मिक्स केले .त्यानंतर त्या पिठाचा गोळा तयार केला त्यानंतर त्या गोळायासून थोडे-थोडे घेऊन वेगवेगळे शेप देऊन नानकेट बनवले बनवले व त्यानंतर ट्रेला तेल लावुन ते ट्रे मध्ये ठेवुन ओव्हन मध्ये भाजायला ठेवून ते नानकेट तयार झाले
निरीक्षण:- पीट मळताना कागले मळावे नानकेट भाजताना जळणार नाही याची काळजी घयावी
Practical No:-6
मक्याच्या दाण्याचे पॉप कॉर्ण बनवणे .
उद्देश : मक्याच्या दाण्याचे पॉप कॉर्ण बनवून ते विक्री करून
नफा मिळवणे .
साहित्य : मक्याचे दाने ,तेल ,हळद ,मिट इत्यादी ......
साधने : कुक्कर ,ग्यास ,चमचा ,इत्यादी ........
प्रात्यक्षिक कृती :- प्रथम सर्व साहित्य वजन काट्यावर मापून
घेतले .ग्यास पेटवून कुक्कर गरम होण्यास ठेवले .नंतर तेल
टाकून गरम झाल्यानंतर त्यात हळद व मीठ घातलुन हलवले
नंतर त्यात मक्याचे दाने टाकले हलवले .झाकण ठेवले .थोड्या
वेळानंतर तड –तड असा आवाज बंद झाल्यावर झाकण काडून
पॉप
कॉर्ण पसरट भांड्यात थंड होण्यास ठेवले .प्याकेजिंग पिश्व्याचे
वजन करून त्यात प्रत्येकी ३०ग्र्यम मका भरून प्याकेजिंग केले
.त्यावर लेबल लावून विक्रीस ठेवले .अर्ध किलो मक्याच्या
दाण्यापासून १५ प्याकेठ तयार झाले .
पॉप कॉर्ण बनवण्यासाठी झालेला प्रत्यक्षिक खर्च
:
अनु क्र .
|
मालाचे नाव
|
मालाचे वजन
|
दर
|
एकून किंमत
| |||
१]
|
मक्याचे दाने
|
500kg
|
120
|
60/-
| |||
२]
|
हळद
|
40gm
|
260
|
10/-
| |||
३]
|
मीठ
|
60gm
|
18
|
1/-
| |||
४]
|
तेल
|
160gm
|
75
|
12/-
| |||
५]
|
इंधन
|
10minit
|
15
|
5/-
| |||
६]
|
इलेक्ट्रिक पावर
|
1minit
|
10
|
5/-
| |||
७]
|
प्याकेजिंग पिशवी
|
15gm
|
25
|
2/-
| |||
8]
|
एकून खर्च :
|
95.02/-
| |||||
मालाचा एकून खर्च ९५.२० /- रुपये झाला .१प्यकेत ३०ग्र्यम भरून
१०रुपयाला विकल्यावर ५० रुपये नफा झाला.
Practical No:-7
मानवी शरीरास लागणाक्यारी लरीज काढणे .
अन्नपदार्थ यानुसार मानवास किती क्यालरीज मिळतात हे
तपासून काही माणसाना लागणारी क्यालरीज असणारे अन्नपदार्थ
बनविणे .
“ जे अन्नपदार्थ आपण खातो.त्यातून तीत्यार होणारी उर्जा तिला
मापनाचे शाधन म्हणजे क्यालरीज होय .
क्यालरीज मापनाची शाधने :डिजिटल थर्मामीटर ,क्लिनिकल
थर्मामीटर
.
..
क्यालरीज मापनाच्या पद्धती
१] स्मॉल क्यालरीज=१ ग्र्याम
२] लार्ज क्यालरीज= १किलो .
क्यालरीज पुरुष व श्त्रीयांच्यात विविध प्रमाणात असतात.
Sr.no
|
पुरुष
|
स्त्रिया
|
१]
|
Narmal worke:-2000to2600 cal.
|
Narmal worke:-1600to2000 cal.
|
२]
|
Mediam worke:-2200to2800 cal.
|
Mediam worke:-1500to2200 cal.
|
३]
|
Larye worke:2000to2400 cal.
|
Larye worke:2000to2400 cal.
|
क्यालरीज मिळणारे घटक :-
अनु क्र
|
स्निध पदार्थ
|
प्रथिने
|
कर्बोदके
|
१]
|
दुध
|
गहू
|
कडधान्य
|
२]
|
अंडी
|
ज्वारी
|
पालेभाज्या
|
३]
|
मांस
|
मांस
|
-
|
४]
|
तेल
|
तांदूळ
|
-
|
क्यालरीज काढण्याचे सूत्र :
पुरुष : [१३.५*wt]+[5*ht]-[6.076*ag]+66
स्त्रिया : [९.५६*wt]+[1.85*ht]-[4.68*ag]+65.5
“ जे आपण खातो ते पचन करण्याच्या क्षमतेवर क्यालरीज अवलंबून असतात .”
उदाहरण :-१]उंची :- ५.२ ,२]वजन :-४४.३३० ,३] वय :-२० तर
क्यालरीज काडा .
पुरुष :
सूत्र :-[१३.७५ *४४.३३० ]+[५*१५५]-[६.०७६*२०]+६६
=[६०९.५३७५ ]+[प५७५]-[१२१.५२]+६६
=[६१०]+[५७५]-[१२२]+६६
=[६१०+५७५+१२२]+६६
[१३०७]+६६
=१३७३ क्यालरीज एक दिवस
यानुसार अन्न्प्दार्थापासून मिळणाऱ्या क्यालरीज पासून अनेक
लोकांसाठी लागणाऱ्या क्यालरिज वरून अन्नपदार्थाचा पुरवठा कडू
शकतो .
Practical No:-8
फळ भाज्यांचे मिक्स लोणचे बनवणे .
फळ भाज्यांचे मिक्स लोणचे बनवणे .व विक्री करणे .
भज्यांचे प्रकार :-{ गाजर, मिरची ,टोम्यॅटो ,मटार
,फ्लावर },लोणचे मसाला ,तेल ,इत्यादी ......
साधने:- गॅस, सुरी ,चमचा ,प्लेट इत्यादी ........
प्रात्यक्षिक कृती :-
भाज्या धुवून वजन करून घेतल्या .एकून वजन काढल्यानंतर
निघालेला कचरा
बाजूला कडून वजन केला .भाज्या कट करून धुवून
घेतल्या .त्या भाज्या शिजवून
घेतल्या .तेल ग्रम करून त्यात लोणचे मसाला टाकले
.व ते मिश्रण भाज्यांमद्ये वोतले
.नित हलून मुरवण्यास ठेवले
.
लोणच्यासाठी झालेला प्रात्यक्षिक खर्च :-
अनु क्र.
|
मालाचे नाव
|
एकून माल
|
एकून दर
|
एकून किमत
|
१]
|
गाजर
|
250
|
४०
|
१०
|
२]
|
फ्लावर
|
460
|
८०
|
३२.५८
|
३]
|
मिरची
|
230
|
१५
|
१०.८
|
४]
|
हिरवे वटाने
|
410
|
१५
|
३.४५
|
५]
|
टोम्याटो
|
720
|
४०
|
१८.४१
|
६]
|
मिट
|
200
|
18
|
३.६
|
७]
|
तेल
|
300
|
७५
|
२२.३
|
८]
|
इंधन
|
15minit
|
४०
|
८०
|
९]
|
लोणचे मसाला
|
400
|
२०
|
२०
|
१०]
|
प्याकेजिंग
|
3sek
|
१
|
१
|
११]
|
मजुरी
|
२५%
|
५०.६३३
| |
१२]
|
एकून खर्च :
|
२५३.
|
No comments:
Post a Comment