प्रोजेकट
अनुक्रमणिक
प्रस्तावना
उद्देश व नियोजन
कृती
अनुमान
अनुभव
प्रत्यक्ष खर्च
प्रस्तावना :घरातील कचरा आपण इतका टाकुन देतो . उदा : टोमाँटो,पालेभाज्या, तसेच उरलेले अन्न हे सर्व आपन टाकुन दिल्यावर याचा उपयोग करतायेत नही यासाठी डोमेस्टिक कम्पोस्टरचा उपयोग
होतो
उददेश: डोमेस्टिक कम्पोस्टर बनवणे व घरातील कचऱ्यापासुन खत
तयार करने
नियोजन : प्रथम ड्रॉईग तयार केली नेट वर माहिती मिळवली बकेट
जमा केले मटेरिअल जमा केले
कृती : प्रथम 1x1 चि स्केवअर tube घेतली दोन फुट च्या दोन व 21 ईच च्या दोन स्केवअर tube तर मशिन च्या साह्याने कट केल्या नंतर वेल्डींग करुन फ्रेम तयार केली तसेच बकेट जोडण्यासाठी १०mm चे होल पडले बकेट ला सुदधा १०mm ड्रिल केले वेल्डींग झाल्यावर ग्रायडीग मशिन ने घासले नंतर बकेटच्या आज इव जान्यासात बकेट ला ड्रिल केले
अनुमान : कम्पोस्टरचा उपयोग व फायदे शिकलो रीडिंगकसे घ्यायचे ते शिकलो
अनुभव : वेल्डींग करतो स्केवआर tube जळत होती कारण त्याची साईज लहान होती होल्टेज पण जास्त झाल्यास tube जळत होती
अ.क्र मटेरिअलचे नाव लागलेला माल दर किंमत
१. स्कवेअर tube १x१ ८ फुट २०फुट १३२
२. वेल्डींग रॉड (८) ८ ३ रु १रॉड २४
३. नट बोल्ट (१०mm ) २ नट बोल्ट ५रु ५
४. बकेट १ ५० ५०
एकुन किंमत = २११
मजुरी १५% =३१.६५
२४२. ६५
डोमेस्टिक कम्पोस्टर बनवण्यासाठी एकुन रुपये २४२.६५ इतका आला
दिनंक वेळ रोटेशन कचरा(kg)
१४-५-१८ ५:३० ५ वेळा 1 kg
१५-५-१८ ५:२ ५ वेळा 1kg
१६-५-१८ ७:५ ५ वेळा 1kg
१७-५-१८ ६:१५ ५वेळा 1kg
१८-५-१८ ५:३९ ५वेळा 1kg
१९-५-१८ ६:२५ ५वेळा 1kg
२०-५-१८ - - -
२१-५-१८ ९:१८ ५वेळा 1kg
२२-५-१८ ४:१० ५वेळा 1kg
२३-५-१८ ६:३० - 1kg
२४-५-१८ ४:४५ ५वेळा 1kg
२५-५-१८ ४:५६ ५वेळा 1kg
२६-५-१८ ६:४८ ५वेळा 1kg
२९ -५ -१८ १०:५२ ५वेळा 1kg
३०-५-१८ ४:५२ ५वेळा 1kg
३१-५-१८ ५:५२ ५वेळा 1kg
१-६-१८ ३:४९ ५वेळा 1kg
१] वर्कशॉप सुरक्षा नियम
१] वर्कशॉप नेहमी स्वछ आणि नीटनेटके ठेवावे .
२] वर्कशॉपमध्ये प्रवेश करताना सुरक्षेबद्दल सांगितलेल्या नियमावलीचा अवलंब करावा.
३] वर्कशॉपमध्ये काम करताना सुरक्ष्य साधनांचा वापर करावा .
४] सर्वांनी सेफ्टी शूज घातलेले असावे ,
५] हातामध्ये हातमोजे घातलेले असावे .
६] गरम वस्तू पकडण्यासाठी पकडीचा उपयोग करावा, तसेच उष्णतारोधक हातमोजे वापरावेत .
७] डोळ्यांवर सेफ्टी चष्मा लावलेला असावा .
८] मशीन चालू करताना प्रथम तिचे oil लेवल चेक करावी , तसेच ग्रीसिंग व ऑइलिंग करून घ्यावे .
९] आग विझवण्यासाठी अग्नी नियमावलीचा अवलंब करावा.
१०] एखादी मशीन चालवताना एखाधा धोका निर्माण झाल्यास त्वरित मुख्य स्विच बंद करावे व वरिष्टांना कळवावे .
११] raw मटेरिअलचे स्क्रॅप तुकडे वर्कशॉपमध्ये इतरत्र फेकू नये , त्यासाठी ठरून दिलेल्या कुंड्यांचा वापर करावा .
12] वर्कशॉपच्या सर्व खिडक्या शक्य असतील तेवढ्या उघड्या ठेऊन हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी .
१३] सर्व मशीन व्यवस्तीत वंगण केलेल्या असाव्यात .
१४] वर्कशॉपमध्ये floor नेहमी स्वछ ठेवावा , oil सांडू नये सांडल्यास त्वरित पुसून घ्यावे .
१५] वर्कशॉपमध्ये मस्ती करू नये तसेच आपल्या वागण्याचा दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी .
२] मापन
४] साहित्य साधनांची ओळख ....
१] पत्रा बेडिंग मशीन :-
या मशीनचा उपयोग पत्रा बेंड करण्यासाठी किंवा
वाकवण्यासाठी केला जातो . याची किंमत साधारण पणे ४५,०००रु आहे . ही खूप मोठी मशीन
असते या मशीनला आपण हताने उचलू शकत नाही .
२] पत्रा स्पॉट वेल्डींग मशीन :-
पत्रा स्पॉट मशीनचा वापर दोन वस्तू जोडण्यासाठी होतो . मशीनमध्ये दोन बाजू असतात . त्या जोडून या मध्ये पत्रा घेऊन वेल्डींग म्हणतात . त्यामुळे पत्रा एकमेकाला चिकटून राहतो .
३] ड्रिल मशीन :-
ड्रिल मशीनचा वापर आपण पत्रा लाकूड याला होल पाडण्यासाठी करतो . या मध्ये जे बिट वापरतात ते १२mm असते . या मशीनमध्ये मशीनचे दोन प्रकार असतात एक म्हणजे पिलर ड्रिल मशीन आणि दुसरी
साधी ड्रिल मशीन होय .
४] लेंथ मशीन :-
लेंथ मशीनचा वापर हा आकार देण्यासाठी करतात व त्यामध्ये लोखंडाला आकार देता येतो . या मशीनवर लाकडापासून व लोखंडापासून वेगवेगळी डिझाईन बनवता येते याची किंमत १,१०,०००रु आहे .
वेल्डींग मशीन :-
या मशीनचा उपयोग दोन वस्तू जोडण्यासाठी केला जातो . जसे कि पत्रा ,पाईप ,अँगल ,यांना जोडण्यासाठी केला जातो . वेल्डिंग मशीन वापरणे खूप अवघड असते . वेल्डींग मशीनचे विविध प्रकार आहेत वेल्डींग म्हणजे दोन समान धातू घेऊन त्याच धातूचे मटेरियल त्या धातूवर वितळवणे .
ग्राईंडर मशीन ;-
ग्राईंडींग मशीनचा उपयोग आपण ज्यावेळी वेल्डींग
करतो त्यावेळी ओबड -धोबड झालेले मटेरियल काढण्यासाठी होतो .
ग्राईंडरने आपण विविध ठिकाणी ग्राईंड करून सपाट
करून विविध वस्तूंना विविध आकार देऊन ती जागा क्लिन करतो .
५] प्लबिंग करणे
*c.p.v.c पाईप म्हणजे हा पाईप गरम पाण्यासाठी वापरला जातो .
१] ह्याक्सा 2] रेन्ज पाना ३] सोल्युशन ४] टॅपलोन टेप 5] छन्नी
6] हातोडी 7] अेफर 8] ड्रील मशीन 9] कटर मशीन
*पाईप जॉइन्टसचे प्रकार :-
*पाईपचे प्रकार :- ci , स्टील , gi पाईप , कॉपर पाईप , pvc
पाईप , upvc पाईप , cpvc पाईप इत्यादी .
* कृती :- १] आम्ही मुलींच्या होस्टेल वरच्या पाईप लाईनला
प्लम्बिंग केली .
2] तेथे प्लंबिंग का करायची आहे ते समजून घेतले व लागणारे साहित्य जमा केले .
३] त्यानंतर आम्हला सरांनी प्लम्बिंग कशी करायची ते शिकवले .
६]पायाची आखणी व बांधकाम
उद्धेश :- पायाची आखणी करून बांधकाम करायला शिकणे .
साहित्य व साधने :- घमेले , वाळू , सिमेंट , पाणी ,थापी,फावडे ,
बादली , दोरी , विटा , वळंबा इत्यादी .
* घर बांधण्यासाठी कॉलम, पाया , फाउंडेशन ह्या तीन पद्धती असतात.
* आम्ही जे बांधकाम केले ते स्ट्रेचर बॉंड मध्ये केले, व त्यासाठी प्रमाण ६:१ या प्रमाणे माल वापरला.
केलेल्या बांधकामाची मापे :-
८ ft लांबी
८ ft रुंदी या मापाने आम्ही पाया खोदला .
* आम्ही वापरलेल्या विटेची मापे :- लांबी ९ इंच व रुंदी ४ इंच
उंची ३ इंच इत्यादी.
* केलेल्या कट्याला प्लास्टर केले त्यासाठी प्रमाण १:३ वापरले .
या मशिनच्या साह्याने आपण खलील प्रकारचे आकार देऊ शकतो.
१] केसिंग :- लाकूड किंवा लोखंडाची लांबी कमी करणे रुंदी कमी करणे ह्यासाठी उपयोग होतो .
२] टर्निंग :- ह्या टूलच्या साह्याने आपण लाकूड किंवा लोखंड या दोन वस्तूंची जाडी कमी करू शकतो .
३] नरलिंग :- ह्या टूलच्या साह्याने आपण लाकूड किंवा लोखंड ग्रीप करू शकतो .
४] टॅपींग :- ह्या टूलच्या साह्याने आपण लाकूड किंवा लोखंड या दोन वस्तूंना त्याचा पुढचा भाग निमुळता करू शकतो .
ह्या सर्व टूलच्या साह्याने आपण लाकूड किंवा लोखंड ह्या वस्तूंना चांगले आकार देऊन त्याची शोभा वाढवू शकतो व विविध वस्तूंचे पार्ट तसेच विविध वस्तू बनवू शकतो.
१२] सुतारकामातील हत्यारांची ओळख
* उद्धेश :- सुतारकामातील हत्यारांची ओळख करून घेणे.
१] गिरमिट :-
जेव्हा मोठी व जाडी लाकडे असतात तेव्हा त्यांना होल पडण्यासाठी गिरमिटचा वापर करतात .या मध्ये पोलादी रॉडचा पिल मारलेला असतो.व त्याला वरती आडवा रॉड किंवा लाकूड लावलेले असते. याला गिरमीट असे म्हणतात .व याचा उपयोग होल करण्यासाठी करतात.
२] लोखंडी रंधा :-
लोखंडी रंधा हा लोखंडा पासून तयार केलेला असतो .सुतारकाम करत असताना लोखंडी रंध्यापासून काम लवकर होते.व रंध्याच्या तोंडातून लाकडाचा भुसा लवकर बाहेर पडत असतो. यासाठी लोखंडी रंध्याचा उपयोग होतो.
३] हात करवत :-
सुतारकामामध्ये लक्दाचे छोटे मोठे तुकडे करण्यासाठी याचा उपयोग होतो. या करवतीच्या दातास धार लावताना त्यास दिवड म्हणतात. व करवतीचे दात v आकाराचे असतात.
४] स्थिर पटाशी :-
लाकडचा जाडा भाग तासण्यासाठी व लाकडावर खाचा तयार करण्यासाठी पटाशीचा उपयोग केला जातो. पटाशीची रुंदी ५mm ते ३५mm आकारामध्ये आहे.
५] तास पटाशी :-
या पटाशीचे पाते कमी जाडीचे व लांब असते. तिचा उपयोग गाळे खाचा व टप्पे खाचा व टप्पे पाडण्यासाठी होतो.
६] निशाना :-
रंध्याची पट्टी, वाकस यांना धार लावण्यासाठी निशाना वापरतात.
७] वाकास :-
लाकूड वाकलेले किंवा खराब असल्यास तेव्हा वाकसचा उपयोग होतो कारण तो खराब भाग तासून काढतो.
८] hand drill mashine :-
लाकडाला होल पाडण्यासाठी याचा उपयोग होतो.
९] त्रिकोणी कानस :-
करवतीच्या दाताना धार लावण्यासाठी याचा उपयोग होतो.
१०] अंबर :-
याचा उपयोग किंवा वापर लाकडामध्ये रुतलेला खिळा काढण्यासाठी होतो.
विद्यर्थचे नाव : अक्षय थोरात
प्रक्लपाचे नाव : डोमेस्टिक कम्पोस्ट
प्रक्लप सुरु दिनांक : २८-५-१८
प्रक्लप समाप्त दिनांक : ६-६-१८

मापनाच्या दोन पद्धती आहेत :-
१] ब्रिटीश पद्धती :- उदा : इंच , फुट , फोस , डझन , गुंठा , पौड, मैल , पायली इत्यादी .
२] मैट्रिक पद्धत :- उदा : मी.मी , मीटर , लिटर , किलो , सेकंद , सेंमी , हेक्टर इत्यादी .
*] १ एकर = ४० गुंठे
*] १ हेक्टर = २.५ एकर
*] १ हेक्टर = १० गुंठे
*] १ गुंठा = १० मी / १० मी
*] १ गुंठा = ३३ फुट /३३ फुट
*] १ फुट = १२ इंच ३० सेंमी
*] १ इंच = २.५ सेंमी - २५ mm
*] १ सेंमी = १० mm
*] १ km = १००० m
*] १ मीटर = ३.३ फुट
*] १ पौड = ४५० gm
*] १ टन = १००० किलो
*] १ खंडी = २० नग
*] १०० सेंमी = १ मीटर
व्हर्नियर क्यालीपर :- या वर्णीय क्यालीपरवरच्या उपयोग अतिशय लहान वस्तूंचे त्यास परीघ काढण्यास होतो .
१] इंचाचे फुट करताना १२ णे भागणे / फुटाचे इंचात करण्यासाठी १२ णे गुणने .
२] सेमीचे मीटर करताना १० णे भागणे / मीटर सेंमी करताना १० णे गुणने
३] मीटरचे सेंमी करताना १० णे भागणे / सेमीचे मीटर करताना १० णे गुणने .
४] किलो मी चे मीटर करताना १००० णे भागणे .
५] सेम चे इंच करताना २.५ णे भागणे / इंचाचे सेंमी करताना २.५ णे गुणणे
६] मिटरचे फुट करताना ३.३ णे गुणे / / फुटाचे मीटर करताना ३.३ णे भागणे .
७] फुटाचे सेंमी करताना ३० णे गुणने / सेंमी चे फुट करताना ३० णे भागणे .
8] मी चे mm करताना १००० णे गुणने / mm चे मी करताना १००० णे भागणे .
३] वेल्डिंग
* दोन समान धातु घेऊन तेच धातु एकमेकांवर वितळवणे त्यास वेल्डिंग असे म्हणतात .
१] होल्ड केबल
२] आर्थिंग केबल
*] रॉडच्या वरच्या बाजूला फ्ल्क्स असे म्हणतात .
*] कालवीन नावाच्या धातु पासून स्टर्च्य , डी ऑक्सीडायनीज , चुना , यापासून फ्ल्क्स बनवतात.
१] डी ऑक्सीडायनीज :-
हवा बाहेर राहते व आत शिरता येत नाय . लोखंडात वेल्डिंग करण्यास लागणारे करंट ८० ते ११० इतका पाहिजे . अल्ट्रा वायलेर किरण असे म्हणतात. त्याची उष्णता २००८ सेतसिपन्स इतका वितळण्यासाठी लागतो
२] कालवीन :- कावलिन हे बाहेरचे काम करते .
३] स्टार्च:- गॅस तयार करते .
४] चुना :- गॅस तयार करते .
*वेल्डिंग साठी जो रॉड वापरतो तो २.५ mm लांबी ,व त्याला ३५० होल्टेज लागते .
* वेल्डिंग रॉड १२ गेजचा असतो .

गेज
|
जाडी रोड
|
लांबी
|
पीस
|
व्होल्टेज
|
१२
|
२.५mm
|
350mm
|
125
|
11-125
|
१०
|
3.15mm
|
350-3450mm
|
90
|
90-130
|
८
|
4.50mm
|
350-450mm
|
60
|
140-190
|
६
|
5mm
|
450mm
|
40
|
170-230
|
४] साहित्य साधनांची ओळख ....
१] पत्रा बेडिंग मशीन :-
या मशीनचा उपयोग पत्रा बेंड करण्यासाठी किंवा
असते या मशीनला आपण हताने उचलू शकत नाही .
२] पत्रा स्पॉट वेल्डींग मशीन :-
पत्रा स्पॉट मशीनचा वापर दोन वस्तू जोडण्यासाठी होतो . मशीनमध्ये दोन बाजू असतात . त्या जोडून या मध्ये पत्रा घेऊन वेल्डींग म्हणतात . त्यामुळे पत्रा एकमेकाला चिकटून राहतो .
३] ड्रिल मशीन :-
ड्रिल मशीनचा वापर आपण पत्रा लाकूड याला होल पाडण्यासाठी करतो . या मध्ये जे बिट वापरतात ते १२mm असते . या मशीनमध्ये मशीनचे दोन प्रकार असतात एक म्हणजे पिलर ड्रिल मशीन आणि दुसरी
साधी ड्रिल मशीन होय .
४] लेंथ मशीन :-
लेंथ मशीनचा वापर हा आकार देण्यासाठी करतात व त्यामध्ये लोखंडाला आकार देता येतो . या मशीनवर लाकडापासून व लोखंडापासून वेगवेगळी डिझाईन बनवता येते याची किंमत १,१०,०००रु आहे .
वेल्डींग मशीन :-
या मशीनचा उपयोग दोन वस्तू जोडण्यासाठी केला जातो . जसे कि पत्रा ,पाईप ,अँगल ,यांना जोडण्यासाठी केला जातो . वेल्डिंग मशीन वापरणे खूप अवघड असते . वेल्डींग मशीनचे विविध प्रकार आहेत वेल्डींग म्हणजे दोन समान धातू घेऊन त्याच धातूचे मटेरियल त्या धातूवर वितळवणे .
ग्राईंडर मशीन ;-
ग्राईंडींग मशीनचा उपयोग आपण ज्यावेळी वेल्डींग
करतो त्यावेळी ओबड -धोबड झालेले मटेरियल काढण्यासाठी होतो .
ग्राईंडरने आपण विविध ठिकाणी ग्राईंड करून सपाट
करून विविध वस्तूंना विविध आकार देऊन ती जागा क्लिन करतो .
५] प्लबिंग करणे
*c.p.v.c पाईप म्हणजे हा पाईप गरम पाण्यासाठी वापरला जातो .
*u.p.v.c म्हणजे थंड पाण्यासाठी वापरला जाणारा पाईप होय.
*प्लबिंगला वापरले जाणारे साहित्य :-
१] ह्याक्सा 2] रेन्ज पाना ३] सोल्युशन ४] टॅपलोन टेप 5] छन्नी
6] हातोडी 7] अेफर 8] ड्रील मशीन 9] कटर मशीन
*पाईप जॉइन्टसचे प्रकार :-
१] एल बो
2] t जॉइन्ट
३] एंड कॅप
४] सॉकेट
5] रेड्यूसर
6] सँडर एल्बो
7] युनियन
*पाईपचे प्रकार :- ci , स्टील , gi पाईप , कॉपर पाईप , pvc
पाईप , upvc पाईप , cpvc पाईप इत्यादी .
* कृती :- १] आम्ही मुलींच्या होस्टेल वरच्या पाईप लाईनला
प्लम्बिंग केली .
2] तेथे प्लंबिंग का करायची आहे ते समजून घेतले व लागणारे साहित्य जमा केले .
३] त्यानंतर आम्हला सरांनी प्लम्बिंग कशी करायची ते शिकवले .
६]पायाची आखणी व बांधकाम
उद्धेश :- पायाची आखणी करून बांधकाम करायला शिकणे .
साहित्य व साधने :- घमेले , वाळू , सिमेंट , पाणी ,थापी,फावडे ,
बादली , दोरी , विटा , वळंबा इत्यादी .
* घर बांधण्यासाठी कॉलम, पाया , फाउंडेशन ह्या तीन पद्धती असतात.
* आम्ही जे बांधकाम केले ते स्ट्रेचर बॉंड मध्ये केले, व त्यासाठी प्रमाण ६:१ या प्रमाणे माल वापरला.
केलेल्या बांधकामाची मापे :-
८ ft लांबी
८ ft रुंदी या मापाने आम्ही पाया खोदला .
* आम्ही वापरलेल्या विटेची मापे :- लांबी ९ इंच व रुंदी ४ इंच
उंची ३ इंच इत्यादी.
* केलेल्या कट्याला प्लास्टर केले त्यासाठी प्रमाण १:३ वापरले .
७] विटांच्या रचना अभ्यासणे
बांधकाम करताना एका विशिष्ट पद्धतीने तयार करण्यासाठी विविध आकाराच्या विटा वापरण्यासाठी त्या विटांचे बांधकामाचे पाच प्रकार आहे. ते प्रकार पुढील प्रमाणे :
स्ट्रेचर बॉंड :-
या बॉंडमध्ये आपण विटेची समोरून पाहताना फक्त रुंदी आणि इंची पाहू शकतो .
हेडर बॉंड :-
या बॉंडमध्ये आपण विटांची समोरून पहाताना फक्त रुंदी आणि उंची पाहू शकतो .
इंग्लिश बॉंड :-
या इंग्लिश बॉंडमध्ये आपण एक थर स्ट्रेचर सारखा आणि दुसरा थर हिडर बॉंड वापरतो . त्यास इंग्लिश बॉंड असे म्हणतात .
फ्लेमिश बॉंड :-
या बॉंड मध्ये आपण एक वीट स्ट्रेचर बॉंड व एक वीट हिडर बॉंड वापरतो . त्या बांधकामामुळे आपली भिंत अतिशय मजबूत करू शकतो .
रॅप -ट्रॅप बॉंड :-
बांधकामामध्ये आपण विटा उभ्या ठेऊन बांधकाम करतो . ह्या बांधकामामध्ये विटेच्या मध्ये फट असते . या फटीत बाहेरील हवा आत व आतील हवा बाहेर येते जाते . म्हणून याला रॅप -ट्रॅप असे म्हणतात.
८] बांधकाम
विटेला ३बाजू असतात
१] स्ट्रेचर बाजू
२] हेडर बाजू
विट बांधकाम करतेवेळी पाण्यात भिजवून घेतली जाते कारण आपण जो सिमेंट आणि वाळूचा माल बनवतो . त्यातील पाणी विटा शोषून घेतात .
बांधकामास व प्लॅस्टरला वापरले जाणारे प्रमाण :-
बांधकामासाठी 1:6 व प्लास्टरसाठी 1:3 हे प्रमाण वापरले जाते .
* आम्ही जे बांधकाम केले ते स्ट्रेचर बॉंड मध्ये केले .
९] थ्रेडिंग आणि टॅपिंग.
उद्धेश :- थ्रेडिंग आणि टॅपिंग करायला शिकणे
साहित्य :- व्हर्नियर , कॅलिफर , बेंचव्हायीस , ms स्क्वेअर , टॅप , ड्रिलबीट, टॅपडाय , थ्रेड डाय इत्यादी .
टॅपचे तीन प्रकार असतात .
1] प्रायमरी टॅप
2] सेकंडरी टॅप
3] टेपर टॅप
* टॅपिंगकरताना खूप काळजी पूर्णक करावी लागते . टॅपिंगकरताना आपण प्लेट सरळ लावावी . ती तिरकी लावल्यास टॅपिंग तिरकी होते .
१०] नरसाळे तयार करणे
उद्धेश :- पत्र्यापासून नरसाळे तयार करायला शिकणे .
साहित्य / साधने :- पत्रा शिट , पत्रा कटर , हातोडी , कंपास , पट्टी , पेन्सिल , सोल्डरिंग मशीन इत्यादी .
कृती :- १] प्रथमता पट्टीने १० cm रेषा मारली . त्याचा सेंटर मार्क केला .
२] त्यानंतर त्यावर ९० अंश काटकोनी लंब टाकला
३] ८ cm उंची त्यावर मार्क केलेल्या ठिकाणाहून डावीकडे १ cm व उजवीकडे १ cm रेस्या मारली .
४] त्या बिंदुना अ ब क d हि नवे दिली
५] त्यानंतर ac व bd जोडून घेतले .
६] त्यानंतर e बिंदुवरून कोण मापक ठेऊन a व b बिंदूवर कोण टाकून घेतला.
७] त्यात परत ५ mm अंतर वाढून त्याच्या वरती दुसरा कोण काढला .
८] त्यानंतर e बिंदुवरून c व d बिंदूवर कोण टाकला .
परीघ काढण्याचे सूत्र :- पाय d
= १० x ३.१४
= ३१.४ cm
= ३१.४ / २
१५.७
हे या गणिताचे परीघ आले .
९] त्यानंतर इ बिंदूवर अब वरती मारलेल्या कोणाला दोन्ही बाजूला १५.७ cm मापाव्र्ती मार्क केले .
१०] त्यानंतर अब वरून cd वरती मारलेल्या कोणाला दोन्ही साईडने ३.१४ वरती मार्क केले .
११] त्यानंतर hj व iu बिंदू जोडून घेतले .
१२] त्याच्या पुढे रेषा मारल्या iu साईडने एकक रेषा मारली व त्यानंतर ते कापून नरसाळे तयार केले .
११] लेथ मशीन
लेंथ मशीनचा वापर हा आकार देण्यासाठी करतात व त्यामध्ये लोखंडाला आकार देता येतो . या मशीनवर लाकडापासून व लोखंडापासून वेगवेगळी डिझाईन बनवता येते याची किंमत १,१०,०००रु आहे .
बांधकामासाठी 1:6 व प्लास्टरसाठी 1:3 हे प्रमाण वापरले जाते .
* आम्ही जे बांधकाम केले ते स्ट्रेचर बॉंड मध्ये केले .
९] थ्रेडिंग आणि टॅपिंग.
उद्धेश :- थ्रेडिंग आणि टॅपिंग करायला शिकणे
साहित्य :- व्हर्नियर , कॅलिफर , बेंचव्हायीस , ms स्क्वेअर , टॅप , ड्रिलबीट, टॅपडाय , थ्रेड डाय इत्यादी .
टॅपचे तीन प्रकार असतात .
1] प्रायमरी टॅप
2] सेकंडरी टॅप
3] टेपर टॅप
टॅपिंग: - कामावर योग्य आकाराचे ड्रिल भोक. आवश्यक छिद्र आकाराचे मोजणे आवश्यक आहे टॉप श्रेणी फिट करण्यासाठी लाइट ड्रिल करता येते .ज्या आकाराचे ते आहे त्यापेक्षा जास्त आकार मग दाईचा मीटर छेद असतो, या टॅप रेंजपेक्षा कट ऑफ खोल लहान आहे. तेल हे स्नेहन आणि कूलिंगसाठी वापरले जाते, हे लक्षात येताच आपण तेल वापरतो. ते तेल सुरळीतपणे फिरवण्यासाठी वापरण्याने ते घट्टपणे फिरवत नाही
* टॅपिंगकरताना खूप काळजी पूर्णक करावी लागते . टॅपिंगकरताना आपण प्लेट सरळ लावावी . ती तिरकी लावल्यास टॅपिंग तिरकी होते .
प्रतिमा:-
१०] नरसाळे तयार करणे
उद्धेश :- पत्र्यापासून नरसाळे तयार करायला शिकणे .
साहित्य / साधने :- पत्रा शिट , पत्रा कटर , हातोडी , कंपास , पट्टी , पेन्सिल , सोल्डरिंग मशीन इत्यादी .
कृती :- १] प्रथमता पट्टीने १० cm रेषा मारली . त्याचा सेंटर मार्क केला .
२] त्यानंतर त्यावर ९० अंश काटकोनी लंब टाकला
३] ८ cm उंची त्यावर मार्क केलेल्या ठिकाणाहून डावीकडे १ cm व उजवीकडे १ cm रेस्या मारली .
४] त्या बिंदुना अ ब क d हि नवे दिली
५] त्यानंतर ac व bd जोडून घेतले .
६] त्यानंतर e बिंदुवरून कोण मापक ठेऊन a व b बिंदूवर कोण टाकून घेतला.
७] त्यात परत ५ mm अंतर वाढून त्याच्या वरती दुसरा कोण काढला .
८] त्यानंतर e बिंदुवरून c व d बिंदूवर कोण टाकला .
परीघ काढण्याचे सूत्र :- पाय d
= १० x ३.१४
= ३१.४ cm
= ३१.४ / २
१५.७
हे या गणिताचे परीघ आले .
९] त्यानंतर इ बिंदूवर अब वरती मारलेल्या कोणाला दोन्ही बाजूला १५.७ cm मापाव्र्ती मार्क केले .
१०] त्यानंतर अब वरून cd वरती मारलेल्या कोणाला दोन्ही साईडने ३.१४ वरती मार्क केले .
११] त्यानंतर hj व iu बिंदू जोडून घेतले .
१२] त्याच्या पुढे रेषा मारल्या iu साईडने एकक रेषा मारली व त्यानंतर ते कापून नरसाळे तयार केले .
११] लेथ मशीन
लेंथ मशीनचा वापर हा आकार देण्यासाठी करतात व त्यामध्ये लोखंडाला आकार देता येतो . या मशीनवर लाकडापासून व लोखंडापासून वेगवेगळी डिझाईन बनवता येते याची किंमत १,१०,०००रु आहे .
या मशिनच्या साह्याने आपण खलील प्रकारचे आकार देऊ शकतो.
१] केसिंग :- लाकूड किंवा लोखंडाची लांबी कमी करणे रुंदी कमी करणे ह्यासाठी उपयोग होतो .
२] टर्निंग :- ह्या टूलच्या साह्याने आपण लाकूड किंवा लोखंड या दोन वस्तूंची जाडी कमी करू शकतो .
३] नरलिंग :- ह्या टूलच्या साह्याने आपण लाकूड किंवा लोखंड ग्रीप करू शकतो .
४] टॅपींग :- ह्या टूलच्या साह्याने आपण लाकूड किंवा लोखंड या दोन वस्तूंना त्याचा पुढचा भाग निमुळता करू शकतो .
ह्या सर्व टूलच्या साह्याने आपण लाकूड किंवा लोखंड ह्या वस्तूंना चांगले आकार देऊन त्याची शोभा वाढवू शकतो व विविध वस्तूंचे पार्ट तसेच विविध वस्तू बनवू शकतो.
१२] सुतारकामातील हत्यारांची ओळख
* उद्धेश :- सुतारकामातील हत्यारांची ओळख करून घेणे.
१] गिरमिट :-
जेव्हा मोठी व जाडी लाकडे असतात तेव्हा त्यांना होल पडण्यासाठी गिरमिटचा वापर करतात .या मध्ये पोलादी रॉडचा पिल मारलेला असतो.व त्याला वरती आडवा रॉड किंवा लाकूड लावलेले असते. याला गिरमीट असे म्हणतात .व याचा उपयोग होल करण्यासाठी करतात.
२] लोखंडी रंधा :-
लोखंडी रंधा हा लोखंडा पासून तयार केलेला असतो .सुतारकाम करत असताना लोखंडी रंध्यापासून काम लवकर होते.व रंध्याच्या तोंडातून लाकडाचा भुसा लवकर बाहेर पडत असतो. यासाठी लोखंडी रंध्याचा उपयोग होतो.
३] हात करवत :-
सुतारकामामध्ये लक्दाचे छोटे मोठे तुकडे करण्यासाठी याचा उपयोग होतो. या करवतीच्या दातास धार लावताना त्यास दिवड म्हणतात. व करवतीचे दात v आकाराचे असतात.
४] स्थिर पटाशी :-
लाकडचा जाडा भाग तासण्यासाठी व लाकडावर खाचा तयार करण्यासाठी पटाशीचा उपयोग केला जातो. पटाशीची रुंदी ५mm ते ३५mm आकारामध्ये आहे.
५] तास पटाशी :-
या पटाशीचे पाते कमी जाडीचे व लांब असते. तिचा उपयोग गाळे खाचा व टप्पे खाचा व टप्पे पाडण्यासाठी होतो.
६] निशाना :-
रंध्याची पट्टी, वाकस यांना धार लावण्यासाठी निशाना वापरतात.
७] वाकास :-
लाकूड वाकलेले किंवा खराब असल्यास तेव्हा वाकसचा उपयोग होतो कारण तो खराब भाग तासून काढतो.
८] hand drill mashine :-
लाकडाला होल पाडण्यासाठी याचा उपयोग होतो.
९] त्रिकोणी कानस :-
करवतीच्या दाताना धार लावण्यासाठी याचा उपयोग होतो.
१०] अंबर :-
याचा उपयोग किंवा वापर लाकडामध्ये रुतलेला खिळा काढण्यासाठी होतो.
१३ व्हर्नियर कॅलिपरच्या साहाय्याने मापन करणे.
उद्धेश :- व्हर्नियर कॅलिपरच्या साहाय्याने मापन करणे.
साहित्य :- स्पेसिमेन रॉड, व्हर्नियर कॅलिपर इत्यादी.
*व्हर्नियरचे प्रकार तीन आहेत :-
१] मॅन्यूल व्हर्नियर
२] डिजिटल व्हर्नियर
३] डाइल गेज व्हर्नियर इत्यादी.
कृती :-
१] सर्वात प्रथम व्हर्नियर व्हर्नियर कॅलिपर येरल फ्री करून घ्यावे.
२] त्या नंतर ज्या रॉडचे मेजरमेंट [मापन] घ्यायचे आहे तो क्लीन करून घ्यावा.
* आपण व्हर्नियर कॅलिपरच्या साहाय्याने तीन प्रकारची मापे घेऊ शकतो :-
१] कुठल्याही वस्तूचा बाहेरील डायमिटर
२] आतील डायमिटर
३] खोली मोजणे
13 फेरोसिमेंट अभ्यासणे
उद्धेश :-फेरोसिमेंट अभ्यासणे.
साहित्य व साधने:- बार, चिकन मेस, तार, पक्कड, घमेले, पाणी,सिमेंट, चाळलेली वाळू, प्लावूड , वेल्ड मेष, थापी इत्यादी.
फेरोसिमेंट माहिती :-
फेरोसिमेंट हे एक प्रकारचे बांधकाम मटेरियल आहे. यात वेल्डमेष आणि सिमेंट मॉरटर वापरले जाते.
फेरोसिमेंटची निर्मिती इटलीचे आर्किटेक्चर p.l.nervi यांनी 1940ला विकसित केलेले आहे.
यानंतर सर्व देश्यातील भागांमध्ये फेरोसिमेंटचा वापर करण्यात आला.
फेरोसिमेंट मटेरियल :- पाणी*सिमेंट*चाळलेली वाळू इत्यादी.
*फेरोसिमेंटचे फायदे:-
१] कचा माल सहज उपलब्ध होतो.
२] कोणत्याही आकारात febri cation करू शकतो.
३] कुशल कामगाराची गरज नसते
४] कमी मटेरियल खर्च व मजबुती ज्यास्त.
५] भूकंपास उत्तम प्रतिकार शक्ती इत्यादी.
फेरोसिमेंटचे तोटे:-
१] पावसाळी भागात टिकत नाही.
२] टोकदर वस्तूने आघात केल्यास ल्गेक छिद्र पडते.
३] वेल्ड मेष जाळी लगेच गंजते, त्यामुळे कुमकुवत पण येतो.
४] यात खिळे, नटबोल्ट मारन्यास अवघड जाते इत्यादी.
कृती :-
१] सर्वात प्रथम आम्ही चेंबरच्या झाकणाची फ्रेम तयार करून घेतली.
२] त्यानंतर ३:१ याप्रमाणे माल घेऊन फेरोसिमेंट चे बांधकाम केले
३] त्यानंतर पाणी घालत राहिलो
* कोणत्याही बांधकामाला २१ दिवस पाणी घालावे.